Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

'पुढच्या वर्षी (तरी) लवकर ये'

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून सुरू झाला. जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांतून पाऊस माघारी फिरला आहे. मात्र, सलग सातव्या वर्षी नेहमीपेक्षा तब्बल तीन...

View Article


लष्करी खरेदीतून मध्यस्थ हद्दपार

लष्करासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्यात होणारा घोटाळा टाळण्यासाठी आता ही खरेदी थेट संबंधित वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्याकडून करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून मध्यस्थांना वगळण्यात येणार आहे....

View Article


प्राचार्यपदाचा कालावधी १० वर्षे?

कॉलेज प्राचार्यपदाची मुदत पाच वर्षांऐवजी दहा वर्षे होण्याची शक्यता आहे. प्राचार्यपदाच्या मुदतीबाबत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) आढावा समितीने ही शिफारस केली असल्याचे समजते.

View Article

वेगळे राहण्यासाठी पत्नीचा बनाव

आई आणि मनोरुग्ण बहिणीची देखभाल करण्यासाठी वेगळे राहण्यास नवरा तयार नसल्यामुळे सासू आणि नणंदेला त्रास देण्यासाठी स्वत‍ःच्याच घरात पावणेतीन लाखांची जबरी चोरी झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेचा बनाव...

View Article

५ वर्षाच्या मुलाचा अपहरणानंतर खून

एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी दोन मुलांनी आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना रविवारी रात्री पाषाण येथे घडली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ)...

View Article


देखाव्यांच्या माध्यमाचा जागृतीसाठी प्रभावी उपयोग

सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द परिसरातील विक्रम मित्र मंडळाने शिर्डी येथील साईबाबांच्या दरबाराची प्रतिकृती साकारली आहे. साई-गणेशाची मूर्ती हे या देखाव्याचे वैशिष्ट्य आहे. मंडळाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष...

View Article

अखेर नयन गेलीच...

‘काकू माझ्या बहिणी ढिगाऱ्यामध्ये अडकल्या आहेत हो. काढा त्यांना प्लीज. छोटी बहीण आहे हो माझी...’ ... आपल्या तीन धाकट्या बहिणी बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजल्यानंतर थोरल्या नीलमने जीवाच्या...

View Article

नोटीस धुडकावून बांधकाम सुरूच

तळजाई पठार येथील चार मजली बेकायदा इमारत कोसळून ११ जण ठार झाल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय नांदे यांना अटक करून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी...

View Article


तळजाई दुर्घटनेत ११ वा बळी

तळजाई पठार येथील साईदत्त नगर येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून केरबा लिंबाजी लोखंडे (वय ५०, रा. शंकर महाराज वसाहत, चव्हाणनगर) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास काढण्यात आला. त्यामुळे...

View Article


‘तळजाई’च्या सर्वच इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

महापालिकेचे नियम-कायदे गुंडाळून बांधलेल्या इमारती फक्त बेकायदाच नव्हे, तर जीवघेण्या ठरल्याचे तळजाईच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तळजाई पठार परिसरातील...

View Article

स्लॅबच्या ढिगाऱ्यातून ११ जणांना वाचविले

नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी १३ तासांच्या अथक प्रयत्नांनतर ११ नागरिकांना स्लबच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यास यश मिळविले. इमारतींचे बांधकाम सुरू असताना...

View Article

माननीयांच्या आशीर्वादाने बेकायदा इमले

वॉटर स्कॅर्सिटी झोन..., एफएसआय-मजल्यांची बंधने..., फ्रंट-साईड मार्जिनचे नियम असे सर्व नियम धाब्यावर बसवित धनकवडी आणि तळजाई पठाराचा परिसर हा बेकायदा बांधकामांचे आगार बनल्याची माहिती उघडकीस आली आहे....

View Article

दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्री निधीतून मदत द्या

‘तळजाई पठार येथील बेकायदा इमारत कोसळून झालेल्या दुघर्टनेतील मृत आणि जखमी व्यक्तींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी,’ असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात...

View Article


तळजाई-कात्रज-आंबेगाव हादरला

माजी माननीयांच्या तळजाई पठार परिसरामध्ये आणखी दहा-बारा बेकायदा इमारती असून पुणे महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही राजकीय दबाव आणून बांधकामे सुरूच आहे, असा आरोप तळजाई परिसरातील संतप्त स्थानिक नागरिक करीत...

View Article

वारजे-कर्वेनगरलाही बेकायदा बांधकामांना ‘अभय’

स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादामुळे वारजे-कर्वेनगर भागात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. बेकायदा बांधकामांना ‘अभय’ देण्याचा धंदाच...

View Article


मनोरुग्ण रेल्वेतून हरवला

पुणे- कोल्हापूर पँसेजरने सांगली येथे चाललेल्या तीन मनोरुग्णांपैकी चिदानंद बसप्पा मंगोजी आंळदी रेल्वे स्टेशनवर हरवल्याची तक्रार लोहमार्ग पोलिसांत दाखल झाली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे दादाराव महादेव...

View Article

नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. मोहन आगाशेंकडे?

यंदा बारामती येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या नावाचा प्रस्ताव नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे पाठविण्यात आला आहे....

View Article


राजीनामा ही धूळफेक, चौकशीला सामोरे जावे

‘सिंचन घोटाळ्याबाबत फक्त अजित पवारांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणी अजित पवारांसह अन्य सर्व मंत्र्यांची हायकोर्टाच्या माध्यमातून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) नियुक्त करून सखोल...

View Article

शुभ रावल खूनप्रकरणी परमिंदरला पोलिस कोठडी

एक लाख रुपयाच्या खंडणीसाठी पाच वर्षांच्या शुभ रावलच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी परमिंदरसिंगला एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के. एम. पिंगळे...

View Article

संतोष मानेने एसटीतून ढकलून दिले

धडक मारत चाललेली एसटी थांबविण्यासाठी आपण एसटीचा पाठलाग केला. एसटीच्या शिडीवर चढून खिडकीतून आत प्रवेश केला. एसटी चालकाला थांबविण्यासाठी गेलो, तेव्हा एवढी माणसे का मारत चालला आहेस म्हणून त्याला विचारणा...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>