आई आणि मनोरुग्ण बहिणीची देखभाल करण्यासाठी वेगळे राहण्यास नवरा तयार नसल्यामुळे सासू आणि नणंदेला त्रास देण्यासाठी स्वतःच्याच घरात पावणेतीन लाखांची जबरी चोरी झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
↧