पुणे- कोल्हापूर पँसेजरने सांगली येथे चाललेल्या तीन मनोरुग्णांपैकी चिदानंद बसप्पा मंगोजी आंळदी रेल्वे स्टेशनवर हरवल्याची तक्रार लोहमार्ग पोलिसांत दाखल झाली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे दादाराव महादेव तरडे (वय ५५, रा. येरवडा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
↧