Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

स्लॅबच्या ढिगाऱ्यातून ११ जणांना वाचविले

$
0
0
नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी १३ तासांच्या अथक प्रयत्नांनतर ११ नागरिकांना स्लबच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यास यश मिळविले. इमारतींचे बांधकाम सुरू असताना मटेरिअलची गुणवत्ता तपासली गेलीच पाहीजे; अन्यथा अशा अनेक गरीब जीवांना मुकावे लागेल, अशी प्रतिक्रिया एनडीआरएफचे कमाडंट अलोक अवस्थी यांना म.टाशी बोलताना व्यक्त केली.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>