वॉटर स्कॅर्सिटी झोन..., एफएसआय-मजल्यांची बंधने..., फ्रंट-साईड मार्जिनचे नियम असे सर्व नियम धाब्यावर बसवित धनकवडी आणि तळजाई पठाराचा परिसर हा बेकायदा बांधकामांचे आगार बनल्याची माहिती उघडकीस आली आहे. गेल्या काही काळात ३४ बांधकामांना नोटिसा देऊन त्यापैकी काही बांधकामांवर कारवाईही झाली.
↧