सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द परिसरातील विक्रम मित्र मंडळाने शिर्डी येथील साईबाबांच्या दरबाराची प्रतिकृती साकारली आहे. साई-गणेशाची मूर्ती हे या देखाव्याचे वैशिष्ट्य आहे. मंडळाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून शरद पाठक हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.
↧