‘काकू माझ्या बहिणी ढिगाऱ्यामध्ये अडकल्या आहेत हो. काढा त्यांना प्लीज. छोटी बहीण आहे हो माझी...’
... आपल्या तीन धाकट्या बहिणी बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजल्यानंतर थोरल्या नीलमने जीवाच्या आकांताने सर्वांना विनविण्या करत त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
↧