एक लाख रुपयाच्या खंडणीसाठी पाच वर्षांच्या शुभ रावलच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी परमिंदरसिंगला एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के. एम. पिंगळे यांनी हा आदेश दिला.
↧