Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी पळवली

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञान व्यक्तींनी पाच तोळे वजनाची एक लाख रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्वेनगर येथील प्रतिज्ञा हॉल समोर...

View Article


मीडिएशनला पक्षकारांची पसंती

कोर्टकचेरीच्या कचाट्यामुळे पक्षकार सामंजस्याने आणि समझोत्याने केसेस निकाली काढण्यास तयार होतात. मीडिएशनद्वारे केसेस निकाली काढण्याचा पर्याय उपलब्ध असून पुणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांकडून...

View Article


विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन यंदाही जुन्याच गणवेशावर

पिंपरी-चिंचवडमध्य महापालिकेच्या शाळा सुरूहोऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशांवर साजरा करावा...

View Article

भरतीसाठी कलाशिक्षक चेटकीण, गारुड्याच्या वेषात

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक वेतन या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका प्राथमिक शाळेत कला, क्रीडा शिक्षकांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य ललित कला शिक्षक संघटनेच्या...

View Article

फौजदारी कारवाई करणार

पोलिस बंदोबस्त नसला तरी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविता येणार नाही, असे स्पष्ट करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारपासून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पर्याय खुला...

View Article


राजकीय लाभासाठी रस्सीखेच

मावळ गोळीबार घटनेचे राजकीय पटलावर खोलवर प्रतिबिंब उमटले आहे. या दुर्घटनेनंतर झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लाभ झाला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला....

View Article

हस्तांतरणाला सोसायट्यांचा प्रतिसाद

सोसायटीच्या नावावर जागा होण्याच्या प्रक्रियेला वेग मिळावा, यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘डिम्ड कन्व्हेयन्स’ला (मानवी हस्तांतरण) सोसायटींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सब रजिस्टार कार्यालयाकडे...

View Article

क्रेडाईतर्फे मोफत आरोग्य तपासणी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने क्रेडाई पुणे मेट्रोने मोशी येथे बांधकाम मजुरांची मुले आणि गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले....

View Article


गोदामांचे ‘ऑनलाइन’ बुकिंग

धान्यांच्या साठवणुकीसाठी भाडेतत्वावर गोदामे घेण्यासाठी करावी लागणारी ‘कारकुनी’ हद्दपार होणार असून आता गोदामांची ‘ऑनलाईन’ बुकिंग होणार आहे. पंधरा ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून राज्य वखार...

View Article


स्वाइन फ्लूचे आणखी ७ पेशंट

पिंपरी चिंचवड परिसरात स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या वाढत असून या आजाराची लागण झालेल्या आणखी सात जणांना मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या पेशंटची संख्या...

View Article

इन्शुरन्स कंपनीत चोरी

चोरी झाल्यानंतर नागरिकांच्या मदतीला धावणा-या इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्येच चोरट्याने एक लाख ८५ हजाराचा डल्ला मारला आहे. कॅम्प येथील अरोरा टॉवर्समध्ये असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या कार्यालयात...

View Article

मंदीचा ट्रान्सपोर्टला फटका

औद्योगिक मंदीची झळ आता निगडीतील उद्योगनगरीत असलेल्या ट्रान्सपोर्टनगरीलाही बसत आहे.विविध प्रकारच्या मालाची ने-आण करण्यासाठी या ट्रान्सपोर्टनगरीतून मालवाहतूक करण्यात येते. मात्र, सध्या कंपन्यांमधील...

View Article

पुण्यात रस्त्यांवर दहीहंडीला बंदी

पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली असून गोविंदांना मोकळ्या मैदानात थर लावावे लागतील. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमवेत पोलिस...

View Article


पुण्यातील स्फोटांमागे पाकिस्तान?

जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये 'इंडियन मुजाहिदीन' आणि 'लष्कर-ए-तैय्यबा'च्या दोघा संशयितांचा 'एटीएस'ने शोध सुरू केला आहे. पुण्यात स्फोट घडवून आणण्यामागे पुन्हा एकदा सीमेपलिकडील...

View Article

‘आयटीएस शुल्काची वसुली बेकायदा’

पुणे महापालिकेच्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमद्वारे (आयटीएस) कंत्राटदारामार्फत विशेष शुल्क वसूल करणे बेकायदा असून ही यंत्रणा पोलिसांकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर...

View Article


ज्येष्ठांना आकर्षण कन्नडचे

आजची तरुणाई परदेशी भाषांकडे आकर्षित होत असली, तरी त्यांपैकी काहींना आणि ज्येष्ठ नागरिकांना अन्य भारतीय भाषा आकर्षित करीत आहेत. पुण्यातील मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्राला याची प्रचिती येत असून, या...

View Article

३ टक्के भरतीचा नियम अन्यायकारक

शिक्षकेतर पदभरती वरील निर्बंध हटविल्यानंतरही, उपलब्ध पदांपैकी दरवर्षी केवळ तीन टक्के पदांचीच भरती करण्याचा नवा नियम शासनाने काढला आहे. हा नियम शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी अन्यायकारक आहे. शालेय विभागाने...

View Article


येरवडा जेलमध्ये लोकअदालत

जेलमध्ये असलेल्या आरोपींच्या कोर्टातील केसेस लवकर निकाली निघाव्यात, म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ११ ऑगस्ट रोजी जेलमध्ये लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालत मध्ये प्ली...

View Article

खून प्रकरणातील आरोपीला अटक

शनिवारवाड्याच्या ऑफिसमधील तिजोरी चोरुन नेत असताना चोरट्यांना विरोध करणा-या सफाई कामगाराच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता दोन...

View Article

विद्यार्थिनीचा ड्रेस उतरविणा-या मुख्याध्यापिकेला अटक

बंडगार्डन परिसरातील एका कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्याच विद्यार्थिनीला युनिफॉर्म उतरविण्याची शिक्षा केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी बुधवारी संबंधित मुख्याध्यापिकेला अटक केली. तिला...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>