पुणे महापालिकेच्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमद्वारे (आयटीएस) कंत्राटदारामार्फत विशेष शुल्क वसूल करणे बेकायदा असून ही यंत्रणा पोलिसांकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी बुधवारी केली आहे.
↧