Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

माऊलींच्या पालखीचे धर्मपुरीत आगमन

श्री क्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे आषढी यात्रेसाठी निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.

View Article


मान्सूनची सरासरी कमी होणार

पहिल्या महिन्यात मान्सूनने दडी मारल्याने यंदा पावसाची सरासरी कमी होईल, असा अनुमान हवामान विभागाने (आयएमडी) काढला आहे.

View Article


इंदापुरी रंगले गोल रिंगण

शनिवारी निमगावकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळ्याने गोकुळीच्या ओढ्याकाठी सकाळची विश्रांती घेतली आणि इंदापूरकडे प्रस्थान ठेवले.

View Article

बनावट औषधे रोखण्यास उभारला राष्ट्रीय प्रकल्प

औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांमधील सत्यता पडताळण्यासाठी पुण्याच्या बिलकेअर लिमिटेड कंपनी आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या (सीएसआयआर) वतीने भागीदारी प्रकल्प राबविला जाणार आहे.

View Article

ज्येष्ठ सिनेपत्रकार बी. के. करंजिया यांचे निधन

ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि नॅशनल फिल्म्स डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे (एनएफडीसी) माजी अध्यक्ष बरजोर तथा बी. के. करंजिया (९२) यांचे शुक्रवारी रात्री पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली आणि...

View Article


'हेल्पलाइन'मुळे शैक्षणिक प्रवास झाला सुकर

गेल्या वषीर् दहावीत ९०.५५ टक्के मार्क मिळाले. परिस्थितीमुळे शिकायचे कसे हा प्रश्न होता. पण मटाची हेल्पलाइन मिळाली आणि शिकण्याच्या जिद्दीला बळ आले. यंदा डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात ८० टक्के मार्क मिळवून...

View Article

खंडोबाचा डोंगर... फोडीत चालला!

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांनी घेरलेल्या उपनगरांमध्ये आता टेकड्यांनाही लक्ष्य बनविले जात आहे. कात्रज-आंबेगावप्रमाणेच आता धायरी येथील खंडोबाचा डोंगरही खाणी आणि रस्त्यांसाठी रात्रंदिवस पोखरला जातो आहे.

View Article

सोनोग्राफी सेंटरला मांजरीमध्ये टाळे

हवेली तालुक्यातील मांजरी रस्त्यावरील नलावडे हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्टशिवाय सोनोग्राफी चाचणी होत असल्याने त्यावरून जिल्हा शल्यचिकित्सकांनी मशीनला टाळे ठोकले.

View Article


धरणांच्या पाणलोटात पावसाची हजेरी

भीमा व कृष्णा खो-यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली असून, गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात मात्र कोणतीही वाढ झाली नाही. येत्या काही दिवसांत पावसाचा...

View Article


जीपचे टायर फुटल्याने अपघात; दोघांचा मृत्यू

धावत्या जीपचा टायर फुटल्याने जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि दोघा दुचाकीस्वारांना जिवाला मुकावे लागल्याची घटना सॅलिसबरी पार्कमध्ये शनिवारी सकाळी घडली. आपल्या मुलीला घेऊन निघाले वडील आणि नोकरीसाठी...

View Article

उलगडला सिनेमातल्या 'गुरू'चा प्रवास...

सिनेमा कसा असावा याचा आदर्श घालून देण्याच्या ध्यासाने गुरूदत्त अक्षरश: पछाडलेले होते. या ध्यासानेच त्यांच्याकडून 'प्यासा', 'कागज के फूल' असे सिनेमे तयार झाले...

View Article

पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेत गंभीर त्रुटी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसह प्रमुख सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा केवळ रामभरोसे नाही, तर त्यामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची नोंद महापालिकेने नियुक्त केलेल्या...

View Article

दोन स्वतंत्र अपघातात दोघे ठार

मुंढवा रेल्वे पुलावर ट्रक चालकाने दुचाकीला चिरडल्याने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. प्रविण दत्तात्रय नाईक (वय २०, रा. सिंधुदुर्ग) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

View Article


रिक्षा प्रवास भाड्यात वाढ होण्याची शक्यता

गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल दरवाढीनंतर आता रिक्षा प्रवास भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षा संघटनांच्या मागणीसंदर्भात येत्या पुढील आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत...

View Article

'अॅक्वाप्लस'तर्फे पिण्याचे शुद्ध पाणी

पुण्यातील अॅक्वाप्लस डिझास्टर मॅनेजमेंट संस्थेतर्फे अमरनाथ यात्रेला जाणा-या भाविकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर येथील बालताल बेसकँप मार्गे प्रवास करणा-या सुमारे चाल लाख...

View Article


कागदपत्रांच्या जतनासाठी डिजिटल पद्धती

मंत्रालयातील आगीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे नष्ट झाल्याची घटना ताजी असताना कागदपत्रांच्या डिजिटल प्रिझव्हेर्शनसाठी गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील 'प्रगत संगणक अध्ययन केंदा'तर्फे (सीडॅक) प्रयत्न सुरू...

View Article

अर्भक पुरताना रंगेहाथ पकडले

राज्यात ठिकठिकाणी मृत अर्भके सापडत असतानाच सोलापूरमध्ये पाच महिन्यांचे मृत स्त्री अर्भक स्मशानभूमीत पुरताना एका आयाला भाजपच्या नगरसेविकेने रंगेहाथ पकडले.

View Article


पालिकेची बिल्डिंग किती सुरक्षित?

पुणे महापालिका भवनाच्या बिल्डिंगला चारही बाजुने बाहेर जाण्यासाठी प्रवेशद्वार असले, तरी राजकारणी आणि अधिका-यांनी ते मार्ग बंद केले असल्याने ही बिल्डिंग असुरक्षित झाली आहे.

View Article

निवृत्तीनंतर राष्ट्रपती होणार पुणेकर

राष्ट्रपती भवनातील पाच वर्षाच्या वास्तव्यानंतर 'निवृत्तीचा काळ सुखाचा' ठरविण्यासाठी प्रतिभा पाटील पुणे मुक्कामीच येणार आहेत. राष्ट्रपतींनी पाषाणच्या 'रायगडा'वर स्वारी करण्याचे निश्चित केले आहे.

View Article

संतोष मानेविरुद्ध पुरावे दाखल

स्वारगेट येथून एसटी पळवून आठजणांचा बळी घेणाऱ्या संतोष मानेविरुद्ध कोर्टात गुरुवारी सरकार पक्षातफेर् ६८ कागदपत्रे पुरावा म्हणून दाखल करण्यात आली.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>