$ 0 0 शनिवारी निमगावकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळ्याने गोकुळीच्या ओढ्याकाठी सकाळची विश्रांती घेतली आणि इंदापूरकडे प्रस्थान ठेवले.