Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

पिंपरीत चढ्या दराने स्टॅम्प विक्री

स्टॅम्प खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये जास्त पैसे मोजावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

View Article


भ्रष्टाचाराविरोधात भाजपचे 'जेलभरो'

भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात आवाज उठवित 'गरिबोंके सन्मान मेंे, भाजप मैदानमें' चा नारा देत भाजपच्या कार्यर्कत्यांनी शुक्रवारी जेलभरो आंदोलन केले.

View Article


मध्य प्रदेशातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

गावठी कट्टा विक्रीसाठी आणलेल्या मध्यप्रदेशातील एकाला फरासखाना पोलिसांनी शनिवारी पाठलाग करून गजाआड केले. त्याच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतून आणि रोख रक्कम असा २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

View Article

शास्त्रीय संगीताचा पदविका अभ्यासक्रम

आर्य संगीत प्रसारक मंडळाने शास्त्रीय संगीतातील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना सवाई गंधर्व संगीत महाविद्यालयाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

View Article

तीस जून रोजी मेगाब्लॉक

पुणे-मुंबई लोहमार्गावरील शेलारवाडी आणि देहूरोड याठिकाणी ३० जून रोजी मेगाब्लॉक राहाणार आहे. त्यामुळे दुपारी एक वाजता पुण्याहून लोणावळ्याकडे जाणारी लोकल देहूरोडपर्यंत धावणार आहे.

View Article


'मी जोतीराव फुले बोलतोय...'

दि सम्राट आर्ट क्रिएशन निमिर्त आणि बहुजन सुखाय बहुजन हिताय आयोजित 'मी जोतीराव फुले बोलतोय...' या नाटकाचा ६८० वा प्रयोग येत्या २७ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

View Article

तळीयेच्या तलावात सापडला ब्रिटिशकालीन बॉम्बगोळा

कोरेगाव तालुक्यातील तळीये गावाजवळील तलावात ब्रिटिशकालीन बॉम्बगोळा सापडला असून त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सोमवारी हा बॉम्बगोळा सरकारी यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आला.

View Article

वाहतुकीच्या अभ्यासानंतरच ग्रेड सेपरेटरची उभारणी

स. गो. बर्वे चौकातून वाहनांना शिवाजी रस्त्याकडे वळता यावे, यासाठी तेथे उभारल्या जाणा-या ग्रेड सेपरेटरच्या रचनेत काही बदल करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू आहे.

View Article


घरकुल लाभार्थींचे थाळीनाद आंदोलन

दीड लाख रुपयांतच घरकुल मिळावे, उर्वरित प्रकल्पाची जागा ताब्यात घेऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करावी, राष्ट्रीयकृत बँकेचे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी कष्टकरी कामगार...

View Article


बदला नादुरुस्त नळ

पाणी टंचाईच्या काळातही सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छतागृहे आणि बागांमधील तुटलेल्या नळांमधून लाखो लीटर पाणी वाया जात असताना, त्यावर केवळ टीका करण्याऐवजी थेट गळणारे नळच बदलण्याचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे...

View Article

दोन अपघातांमध्ये दोघे ठार

औंध येथील परिहार चौकाजवळ ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून त्याच्याविरूद्ध चतुश्रृंगी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article

साताराः क्वालिसला अपघात, ४ ठार

कल्याणहून सज्जनगडला जात असलेल्या क्वालिस गाडीला साता-यात ट्रकने धडक दिली.

View Article

ऋतुजाच्या स्वप्नांना हवे आर्थिक मदतीचे पंख...

जेमतेम पाच हजार रुपयांचं मासिक उत्पन्न. घरात खाणारी तोंडं पाच. पैकी दोघांच्या मागं आजारपण लागलेलं. आई बाहेर कामाला जात असल्यानं घरकामाची जबाबदारी. ना कसले लाड, ना खाण्या-पिण्याचे चोचले.

View Article


दाखल्यांमधील एजंटगिरीवर आता लाल फुली

अॅडमिशनसाठी आवश्यक असलेले दाखले मिळवून देण्यासाठी नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या एजंट आणि वकिलांना जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने आवारातून हुसकावून लावले.

View Article

गांधीभवनच्या जागेवर बिल्डरांची नजर

महात्मा गांधींजींच्या तत्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गांधीभवनच्या मालकी हक्कावरून केंदीय गांधी भवन स्मारक समिती आणि महाराष्ट्र गांधी ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या वादाचा फायदा बिल्डरांना होण्याची चिन्हे आहेत.

View Article


'सिद्दिकी खूनाचा तपास सीबीआयकडे द्या'

दहशतवादी कतिल सिद्दिकी याचा येरवडा कारागृहात झालेल्या खूनाचा छडा लावण्यासाठी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात यावे, या प्रकरणाशी संबधित अधिकाऱ्यांचे ब्रेन मॅपिंग आणि नाकोर् टेस्ट करावी, अशा मागणीसाठी...

View Article

दुष्काळावर मात करण्यासाठी २५० कोटी खर्च

पाणीटंचाई जाणवणा-या गावांना, वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याबरोबरच गुरांना चारा आणि नागरिकांना काम उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या चार महिन्यांत पुणे विभागाने तब्बल २५० कोटी रुपये खर्च केले आहेत.

View Article


इंजिनीअरिंगसाठी मोफत वेबसाइट

इंजिनीअरिंगच्या शाखा कोणत्या आहेत? कॉलेज आणि शाखा निवडताना कोणती काळजी घ्यावी? याचबरोबर ऑप्शन फॉर्म कसा भरावा इथपर्यंत सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

View Article

'एक्स्प्रेस वे' जॅम

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर खंडाळा एक्झिटजवळ शुक्रवारी ( ता. २२) पहाटे चारच्या सुमारास एक अवजड ट्रेलर बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक साडेसहा तास ठप्प झाली होती.

View Article

चौघे साखळीचोर अटकेत

सोन साखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या चौघा आरोपींना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या टोळीने सोन साखळी चोरीचे आठ गुन्हे...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>