$ 0 0 भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात आवाज उठवित 'गरिबोंके सन्मान मेंे, भाजप मैदानमें' चा नारा देत भाजपच्या कार्यर्कत्यांनी शुक्रवारी जेलभरो आंदोलन केले.