Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

आठ लाखांचे चरस दोघा बिहारींकडून जप्त

नेपाळ येथून आठ लाख रूपये किमतीचे चार किलो चरस पुण्यात विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा बिहारी नागरिकांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

View Article


बीएसयूपी घरे बांधण्याची लाभाथीर्ंना संधी?

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुननिर्र्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) राबविण्यात येणाऱ्या बेसिक सव्हिर्सेस टू द अर्बन पूअर (बीएसयूपी) प्रकल्पातील घरांचे काम करण्यासाठी नेमलेल्या संस्थांनी काम न करण्याचा...

View Article


महापालिकेचे ५० प्रस्ताव राज्य सरकारकडे

महापालिकेने वेगवेगळे सुमारे ५० प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले आहेत. मंत्रालयातील आगीत त्यापैकी काही प्रस्ताव जळाले असण्याची शक्यता आहे.

View Article

'सोनोग्राफी' नव्हे 'काडिर्अॅक' मशिन

रुबी हॉलमध्ये लिंग निदान चाचणी होत असल्याच्या संशयावरून तेथील सोनोग्राफी मशीनला सील ठोकण्यासाठी दाखल झालेल्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांना हात हलवत परत यावे लागले. तेथे सोनोग्राफी मशिनऐवजी बायपाससाठी...

View Article

वॉटरमीटरच्या किमतीवरून विसंवाद

पुणेकरांवर वॉटर मीटरची सक्ती करण्यात आल्यानंतर आता वॉटर मीटरची किंमत किती ठेवायची, यावरून समान पाणीवाटप प्रकल्पाचा अहवाल तयार करणारी 'एसजीआय' कंपनी आणि प्रशासनामध्ये विसंवाद झाला आहे.

View Article


सव्वाशे वर्षांनंतरही 'तो राजहंस एक'च

नाटक ज्यांच्या जन्माचे गाणे झाले होते, अशा नटसम्राट बालगंधर्वंच्या सांगीतिक प्रवासाचा पट एकीकडे स्लाइड शोच्या माध्यमातून उलगडत होता, दुसरीकडे त्यांनी अजरामर केलेल्या नाट्यपदांचे दमदार सादरीकरण होत...

View Article

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला

पुणे जिल्ह्यातील वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची जिल्हाप्रशासनाची तयार पूर्ण झाली आहे.

View Article

'आयएमए'च्या बंदला 'निमा'चा पाठिंबा नाही

इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड बंदमध्ये निमाचे सदस्य असलेले डॉक्टर सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

View Article


आता टँकर भरण्यासही पाणी नाही

विभागातील दुष्काळग्रस्त गावांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीटंचाई जाणवणा-या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची उपलब्धता हा प्रमुख प्रश्न निर्माण झाला आहे.

View Article


जून उलटला तरी पावसाची हुलकावणी

जून संपत आला तरी पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरिपाचे पेरे सुरू होऊ शकलेले नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्थितीही गंभीरच आहे.

View Article

बोगस डॉक्टरने चोरले पेशंटचेच मंगळसूत्र

दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र डॉक्टर असल्याच्या बहाण्याने पळविल्याचा प्रकार घडला.

View Article

विश्व साहित्य संमेलन १ ऑगस्टला

डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण आणि महामंडळाच्या सर्व प्रतिनिधींचा खर्च जमविण्यासाठी करावी लागलेली कसरत, यामुळे विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन चार आठवडे पुढे ढकलावे लागल्याचे स्पष्ट होत आहे.

View Article

जिल्हाधिकारी कचेरीत अग्निसुरक्षेच्या नावाने ठणाणा

जमीन महसुलाशी संबंधित महत्वाची कागदपत्रे, फाइल्स, जुने रेकॉर्ड तसेच ब्रिटीशकालीन नकाशे असा महत्त्वाचा ठेवा असलेल्या जिल्हाधिकारी कचेरीत अग्निसुरक्षेच्या नावाने ठणाणा असल्याचे चित्र सध्या आहे.

View Article


काविळीने बालिकेचा मृत्यू

कास पठाराजवळील सांगवीमुरा येथील सह्याद्री नगरमधील एका आठ महिन्यांच्या मुलीचा काविळने मृत्यू झाला आहे. या मुलीची आई आणि आजोबा यांनाही काविळीची लागण झाली आहे.

View Article

'म्हाडा टाईप' घरांना नकाशे मंजुरीतून वगळणार

ग्रामीण भागातील गावठाणामध्ये 'म्हाडा टाईप' घरे बांधणाऱ्यांना बांधकाम नकाशे मंजूर करण्याची आता आवश्यकता राहणार नाही.

View Article


विकासकामांवरून नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार एकाच प्रभागात निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सख्य नसेल, तर विकासकामांचे श्रेय घेण्यावरून नगरसेवकांमध्ये भांडणे होऊन त्याचा परिणाम विकासावर होत असतो.

View Article

जर्मन बेकरी स्फोटाशी अबूचा संबंध

सय्यद जबीउद्दीन सय्यद उर्फ जबी अन्सारी उर्फ अबू जिंदाल उर्फ अबू हमजा उर्फ रियासत अली याचा पुण्यातील जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटामागेही हात होता. या स्फोटासाठी त्याने आर्थिक रसद पुरवली होती.

View Article


पतंजली योग समितीचा अण्णा, बाबांना पाठिंबा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु रामदेवबाबा यांनी भ्रष्टाचार व काळ्या धनाविरुद्ध क्रांतीदिनी सत्याग्रहाचे आयोजन केले आहे.

View Article

ज्येष्ठांसाठी अंत्यविधी मदत योजना प्रस्ताव

दारिद्य रेषेखालील ज्येष्ठांसाठी अंत्यविधी मदत योजना पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे महापालिकेला सुचविण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणा-यांच्या कुटुंबियांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

View Article

चक्राकार चक्रव्यूहातून तूर्तास सुटका

वाहतुकीच्या कोंडीत अडकविणा-या चक्राकार योजनेच्या चक्रव्यूहातून हजारो वाहनचालकांची सध्या तरी सुटका झाली आहे. वाहनचालकांचा रोष आणि अंमलबजावणीतील त्रुटी या पार्श्वभूमीवर स. गो. बर्वे चौकातील चक्राकार...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>