$ 0 0 दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र डॉक्टर असल्याच्या बहाण्याने पळविल्याचा प्रकार घडला.