दहशतवादी कतिल सिद्दिकी याचा येरवडा कारागृहात झालेल्या खूनाचा छडा लावण्यासाठी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात यावे, या प्रकरणाशी संबधित अधिकाऱ्यांचे ब्रेन मॅपिंग आणि नाकोर् टेस्ट करावी, अशा मागणीसाठी शहरातील कुलजमाती तंजीम संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
↧