जेमतेम पाच हजार रुपयांचं मासिक उत्पन्न. घरात खाणारी तोंडं पाच. पैकी दोघांच्या मागं आजारपण लागलेलं. आई बाहेर कामाला जात असल्यानं घरकामाची जबाबदारी. ना कसले लाड, ना खाण्या-पिण्याचे चोचले.
↧