धावत्या जीपचा टायर फुटल्याने जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि दोघा दुचाकीस्वारांना जिवाला मुकावे लागल्याची घटना सॅलिसबरी पार्कमध्ये शनिवारी सकाळी घडली. आपल्या मुलीला घेऊन निघाले वडील आणि नोकरीसाठी चाललेल्या तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे.
↧