भीमा व कृष्णा खो-यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली असून, गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात मात्र कोणतीही वाढ झाली नाही. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला तरच धरणे भरण्यास सुरुवात होऊ शकेल.
↧