मंत्रालयातील आगीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे नष्ट झाल्याची घटना ताजी असताना कागदपत्रांच्या डिजिटल प्रिझव्हेर्शनसाठी गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील 'प्रगत संगणक अध्ययन केंदा'तर्फे (सीडॅक) प्रयत्न सुरू आहेत.
↧