गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल दरवाढीनंतर आता रिक्षा प्रवास भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षा संघटनांच्या मागणीसंदर्भात येत्या पुढील आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.
↧