पाच दिवसांचे स्त्री अर्भक आढळले
भोसरी पोलिस चौकीच्या जवळच असलेल्या संत ज्ञानेश्वर भाजी मंडईमध्ये पाच दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने या परिसरामध्ये खळबळ उडाली. बुधवारी रात्री (ता.२४) उशिरा एका महिलेने याबाबत पोलिसांना...
View Articleदिवाळीची गोडी वाढणार
सर्वसामान्य कुटुंबांना दिवाळीसाठी रेशनवर जादा साखर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, माणशी १६० ग्रॅम साखर सवलतीच्या दरात वितरीत केली जाणार आहे. पुढील नोव्हेंबर महिन्यात रेशनवर ही साखर दिली...
View Articleपुणेकरांची पोलिसांशी 'गपशप'
नागरिक आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या ‘गपशप’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांमध्ये नोंदणी करणाऱ्यांची संख्या दोन हजारापर्यंत गेली आहे.
View Articleदिवाळीचा फराळ यंदा 'आंबट'
इंधन आणि घरगुती गॅसपाठोपाठ आता खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा सामान्य पुणेकरांना चटका बसणार आहे. यंदा खाद्यतेलाच्या भावात ३० ते ३५ रुपयांनी वाढ झाली असून, तुपाचे भाव मात्र स्थिर आहेत. रवा, मैदा यांचे...
View Articleसंगीत रंगभूमीबाबत पुण्यात राज्यस्तरीय परिषद
संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवीत करण्यासाठी या क्षेत्रातील कलाकारांनी एकत्र यावे या उद्देशाने बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे येत्या ३१ ऑक्टोबरला पुण्यात राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे....
View Articleखासगी संस्थांच्या सरकारी जागेवर शासनाचा फलक
अतिक्रमणे आणि मालकीहक्कासंबंधीचे वादविवाद टाळण्यासाठी राज्य सरकारकडून कब्जेहक्क वा भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनींवर शासनाचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा जमिनी घेणाऱ्यांनी सहा महिन्यांत असे...
View Articleहेरिटेड वॉकमध्ये तारांगण पाहण्याची पुणेकरांना संधी
पुण्यात असलेले आशिया खंडातील पहिले तारांगण पाहण्याची संधी येत्या रविवारी (दि. २८) पुणेकरांना चालून आली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘एच.व्ही. देसाई महाविद्यालय’ आणि ‘गार्डियन हॉलिडेज’ आयोजित ‘हेरिटेज...
View Articleबचतगटांनी वस्तूंचा दर्जा सांभाळावा
मार्केटिंगच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बचतगटांनी आपल्या वस्तूंचा दर्जा टिकवून ठेवला पाहिजे, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. बचत गटांनी उत्पादित केलेल्या...
View Articleकुत्र्यांसाठीच्या निवा-यास प्रशासनाचा नकार
शहरात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्यावर उपाय म्हणून निवारा केंद्र (श्वान वन) उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दर्शवला आहे. प्रत्येक कुत्र्यामागे महापालिकेला वर्षाला सुमारे १८...
View Articleएसटीत महिलासांठी राखीव आसने
एसटी बसने प्रवास करताना महिलांना त्रास होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने कमी अंतराच्या साध्या आणि निमआराम गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
View Articleवेशीवर झळकणार विजयनगरच्या साम्राज्याची प्रतिके
सातवहन कालखंडापासून ते शिवकालापर्यंतच्या अनेक राजवंशांतील अस्तित्वाच्या खुणा बाळगलेल्या ऐतिहासिक जुन्नरला दगडी धाटणीची नगरवेस साकारली जात आहे. वेशीच्या दोन्ही बाजूंना किल्ले शिवनेरी तसेच रायगडावर...
View Articleवास्तवाचा विचार करणार
‘नाट्यसंमेलनाध्यक्षपदाच्या माध्यमातून नाट्यचळवळीसाठी काय करता येईल हे माहीत करून घेण्यावर माझा भर राहील. नेमके काय करणार याच्या वल्गना करण्यापेक्षा वास्तवात काय करता येणे शक्य आहे आणि लोकांच्या काय...
View Articleदाढी, कटिंगच्या दरात वाढ
महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना आता दाढी व कटिंगसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एक नोव्हेंबरपासून नागरिकांना कटिंगसाठी ६० तर दाढीसाठी ४० रुपये द्यावे लागणार आहेत.
View Articleस्वच्छतेच्या टेंडरची होणार ‘साफसफाई’
समाजकल्याण खात्याने स्वच्छता व सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्यांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये काही त्रुटी असल्याची कबुली खुद्द राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी दिली. या टेंडरमधील...
View Articleस्कॉलरशिपचे प्रस्ताव मुदतीत द्या
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या स्कॉलरशिपचे प्रस्ताव मुदतीत राज्य सरकारकडे न पाठविणा-या शाळा, कॉलेजवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे...
View Articleभारतभ्रमणासाठी जागृती यात्रा
तरुणांमध्ये लपलेल्या उद्योजकाला चालना देण्यासाठी दरवर्षी भारतभ्रमण करणारी जागृती यात्रा यंदा २३ डिसेंबर ते ८ जानेवारीदरम्यान होणार आहे. विविध राज्यातील उद्योजकांना भेटण्याची संधी या यात्रेच्या...
View Article‘आयुर्वेद फॉर कॅन्सर’ परिषदेचे आयोजन
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’ तर्फे तीन आणि चार नोव्हेंबर रोजी ‘आयुर्वेद फॉर कॅन्सर’ या चौथ्या आंतरराष्ट्रीय कॅन्सर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleबनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी एकास अटक
बनावट जात प्रमाणपत्र देऊन त्यापोटी पंधरा हजार रुपये घेणा-या एका भामट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. जात प्रमाणपत्र मिळवून देण्याचे बहाण्याने फसवणूक केल्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
View Articleकपाटास स्टीकर लावण्याचे बहाण्याने चोरी
कपाटाला स्टीकर लावून देण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाख रुपयांच्या सोन्याची चोरी करण्याची घटना ताडीवाला रोड येथे घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
View Articleमंगळसूत्र चोरले
पुणे-सातारा रोडवरील एस. टी. कॉलनीत शुक्रवारी सकाळी कचरा बाहेर टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तवाडी...
View Article