मार्केटिंगच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बचतगटांनी आपल्या वस्तूंचा दर्जा टिकवून ठेवला पाहिजे, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
↧