आजपासून पुनवडी जत्रेचा जल्लोष
कोंबडी वडे, तांबडा-पांढरा रस्ता, गावरान चिकन यापासून पुरणाचे मांडे, पुरणपोळी, दिवाळीचा फराळ अशा खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची संधी पुणेकरांना पुनवडी जत्रेत मिळणार आहे. बालगंधर्व रंग मंदिर येथे २६ ते ३१...
View Articleसाडेसात हजारांचा गुटखा जप्त
भवानी पेठेसह ढोले पाटील रस्त्यावरील दोघा विक्रेत्यांकडून साडेसात हजार रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाने ही गुरुवारी कारवाई केली.
View Articleसाखर कारखान्यांसाठी लावणार प्रति हेक्टरी उस उत्पादकता निकष
‘ऊस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून यापुढील काळात कारखान्यांचा आढावा घेताना कार्यक्षेत्रातील प्रति हेक्टरी उसाची उत्पादकता हा निकष लावण्यात येईल,’ असे साखर आयुक्त विजय...
View Articleनापासांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संधी
दहावी अथवा बारावी नापास विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेतर्फे निवासी औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथे हे...
View Articleसोसण्याचे बळ देण्यासाठी 'शून्यातून सूर्याकडे'
तरुण पिढीला काहीतरी चांगले मिळावे, या भावनेतून शून्यातून सूर्याकडे हे पुस्तक तयार झाले असल्याची भावना माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली. उत्कर्ष प्रकाशनातर्फे डॉ. आरती दातार यांनी...
View Articleउपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
अमरावती जिल्ह्यातील साडेतीन वर्षाच्या आदित्य विलास अटकळकर (रा. माहुली धांडे, ता. दर्यापूर) याला कानाने ऐकू येत नाही. त्यावर ‘क्वाक्लिअर इम्प्लांट’चे ऑपरेशन करण्यासाठी साडेआठ लाख रुपये खर्च येत असून,...
View Articleसामाजिक शास्त्रांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी केंद्राचे पंधरा कोटी
सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रामध्ये चालणाऱ्या संशोधन आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्राने पंधरा कोटींची विशेष तरतूद केल्याची...
View Articleनागपुरातील शेतकऱ्यांचा विजय
तब्बल ९९ दिवस शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित राहिल्याबद्दल नागपुरातील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख १६ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश महावितरणला देण्यात आला आहे.
View Articleशैक्षणिक विषमता दूर करण्यासाठी विशेष नीती हवी
शिक्षण प्रक्रियेमधून पसरणाऱ्या विषमतेकडे अद्यापही समाजाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळेच, शैक्षणिकदृष्ट्या मागसलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी विद्यापीठांना आणि शिक्षणसंस्थाना मार्ग...
View Articleकरमणूक कर देण्याची डेक्कन क्लबला नोटीस
डेक्कन जिमखाना क्लबने ‘पुल टेबल’ या खेळासाठीचे पास सभासदाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना गेस्टच्या नावाने पैसे घेऊन दिल्याचे करमणूक कर विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. या क्लबमध्ये हा खेळ २००३ पासून...
View Articleविकासाचा आराखडा, माननीयांचा 'आखाडा'
उपसूचनांचा पाऊस आणि अकारण वादंग टाळले, तर शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याची पहिलीच संधी लोकप्रतिनिधींना मिळणार आहे. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांमुळे गमावलेली ही संधी आता माननीय साधणार का?
View Article'आयआयटी'त घसरतोय मराठी टॅलेंटचा टक्का
'नॅशनल टॅलेन्ट सर्च'सारख्या परीक्षेत आलेख चढता ठेवणा-या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा 'आयआयटी' प्रवेश परीक्षेतील टक्का घसरल्याचे चित्र आहे. राज्यातील २५ टक्के विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील 'एनटीएस'...
View Articleचित्रकथीच्या जतनासाठी केळकर म्युझियम सरसावले
पैठण पेंटिंग्जच्या (चित्रकथी) जतनासाठी राजा दिनकर केळकर संग्रहालयाने पुढाकार घेतला आहे. ही चित्रपरंपरा जपण्यासाठी तसेच लोकप्रिय करण्यासाठी संग्रहालय सातत्याने विशेष उपक्रम राबविणार आहे.
View Article'पिअर्ड रिव्ह्यूव्ह जर्नल'चीच विश्वासार्हता धोक्यात?
आरोग्य विद्यापीठाच्या ‘बोर्ड ऑफ स्टडीज’च्या निवडणुकीस पात्र ठरण्यासाठी ठेवलेली ‘पिअर्ड रिव्ह्यूव्ह जर्नल’ची अट चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अटीचे पालन करण्यासाठी प्राध्यापकांनी वाड्.मयचौर्य तर...
View Articleभाषावाढीच्या क्षुधाछंदी विक्रमी झुंज
सर्वांत मोठे शब्दकोडे आणि अनुप्रास अलंकारातील सर्वांत मोठी कथा लिहून विश्वविक्रम नोंदवल्यानंतर मिलिंद शिंत्रे यांनी आणखी एक विश्वविक्रम केला आहे. मराठी भाषेतील ‘क ते ज्ञ’ या सर्व चौतीस व्यंजनांचा...
View Articleसर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनाला 'डोस'
राज्यात मुंबईसह अन्य शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना आणि पुण्यातही डेंग्यूने तीनजणांचा मृत्यू झाल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला...
View Articleरेल्वे मार्गावर गुरे सोडणाऱ्यास अटक
रेल्वे मार्गावर गुरे सोडल्यामुळे चेन्नई मेल एक्सप्रेसला झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल तानाजी पडवळ (रा. पडवळवस्ती, मावळ) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. ही गुरे पडवळ याच्या मालकिची होती.
View Articleटँकर मालकाची मुजोरी; अपघात करूनही शिरजोरी
टँकर माफिया आणि त्यांच्या बगलबच्चांची मुजोरी, भरधाव जाणारे पाण्याचे टँकर आणि त्यामुळे होणारा वाहतुकीचा विचका, हे धायरीतील नेहमीचेच दुखणे झाले आहे. त्यांच्या या बेदरकारपणाचे प्रत्यंतर बुधवारी धायरीतील...
View Articleमहापालिकेचे लाचखोर कर्मचारी गजाआड
गंजलेली पाण्याची पाइपलाइन दुरुस्त करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची धमकी देत, त्यांच्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या ‘बहुउद्देशीय पथका’तील दोघा कर्मचाऱ्यांना...
View Articleकाव्यातून उलगडणार आईची महती
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, अशी महती असलेल्या आई बाबतच्या भावना शब्दात मांडणे तसे कठीणच. परंतु जगभरातील कवींनी आपल्या कवितेतून उलगडलेले आईचे आईपण लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
View Article