भवानी पेठेसह ढोले पाटील रस्त्यावरील दोघा विक्रेत्यांकडून साडेसात हजार रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाने ही गुरुवारी कारवाई केली.
↧