अमरावती जिल्ह्यातील साडेतीन वर्षाच्या आदित्य विलास अटकळकर (रा. माहुली धांडे, ता. दर्यापूर) याला कानाने ऐकू येत नाही. त्यावर ‘क्वाक्लिअर इम्प्लांट’चे ऑपरेशन करण्यासाठी साडेआठ लाख रुपये खर्च येत असून, त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
↧