Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

कंडक्टर पदासाठी २१ रोजी परीक्षा

एसटीमध्ये भरती करण्यात येणा-या कंडक्टर पदासाठीची लेखी परीक्षा येत्या २१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. १०० गुणांची असणारी ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.

View Article


नव्या तंत्रज्ञानाची सहकारी कारखान्यांना गरज

‘खासगी साखर निर्मिती करणा-या कारखान्यांनी सहकारी साखर कारखान्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भविष्यात सहकारी कारखान्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा योग्य वापर करून उत्पादनात...

View Article


पतसंस्थेच्या मॅनेजर आणि एजंटनी केला घोटाळा

खडकीतील श्री अग्रसेन महाराज पतसंस्थेमध्ये या वर्षी अंदाजे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा पतसंस्थेचे मॅनेजर आणि पाच ते सहा डेलीकलेक्शन करणारे एजंट यांनी मिळून संगनमताने केला असल्याचा...

View Article

१३ वर्षाचा मुलगा करतोय PMTचा अभ्यास

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच पीएमटीच्या विविध रुटचा प्रवास तो महिन्याचा पास काढून करतोय. हा प्रवास नुसताच न करता यादरम्यान इतर प्रवाशांसाठी आणि खुद्द पीएमपीलाही उपयुक्त ठरतील, अशा सूचना त्याने पीएमपी...

View Article

राज ठाकरे यांचे सपत्नीक दर्शन

मावळात मंगळवारी धार्मिक व पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रौउत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक कार्ला-वेहरगाव येथील एकविरादेवीचे...

View Article


दारूसाठी सोनसाखळी चोरणा-यास अटक

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजरत्न अजबराव कोंगरे (वय २५, रा. वडगाव बुद्रुक) हा सोमवारी (१५...

View Article

नांदेचा साथीदार लहू सावंत गजाआड

तळजाई पठारावर अनधिकृत इमारत पडून ११ जण ठार झालेच्या घटनेला जबाबदार असणारा लहू उर्फ धिरेंद्र बापू सावंत (वय २९) याला सहकारनगर पोलिसांनी अखेर मंगळवारी अटक केली. तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ पळ...

View Article

बसचालकांना मोबाइल वापरण्यास बंदी

एसटी बसचालवताना अनेकदा ड्रायव्हर मोबाइलवर बोलत असतात, त्यामधून छोटामोठा अपघात घडण्याची शक्यता असते. भविष्यकाळात अशा प्रकारांना कायमस्वरुपी आळा बसावा, म्हणून एसटीच्या ड्रायव्हरना बस चालवताना कंडक्टरकडे...

View Article


दगड डोक्यात घालून मित्राचा खून

दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका मजुराने त्याच्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला. नवी सांगवी येथे गणेश घाटाजवळ मंगळवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली....

View Article


दप्तराने लहान मुलांना पाठदुखी

मानसिक ओझ्याखाली दबलेल्या शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा दप्तराच्या वजनानेच पाठदुखीसह मानदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची माहिती तज्ज्ञांच्या निदानातून पुढे आली आहे.

View Article

उत्तरेतील दोघे बॉम्ब प्लॅन्टर?

इंडियन मुजाहिदीनचे संशयित दहशतवादी असद खान आणि इम्रान खान यांनी पुण्यात बॉम्बस्फोट करण्यास नकार दिल्याने भटकळ बंधूनी उत्तरेतील दोघा तरुणांना ‘प्लॅन्टर’ म्हणून वापरल्याचे तपासात उघड झाले आहे....

View Article

कागझी उभारतोय 'जिहादी फौज'

जर्मन बेकरीसह जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोट घडवून आणलेला ‘लष्कर-ए-तय्यबा’चा दहशतवादी फैयाज कागझी याने ‘जिहाद फौज’ उभारली असून, मराठवाड्यातील शंभरहून अधिक तरुण त्याच्या संपर्कात आहेत.

View Article

सुरेश जैन यांना हजर करा!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात आमदार सुरेश जैन यांना हजर करण्याची मागणी अॅड. मिलिंद पवार यांनी कोर्टाला केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस...

View Article


कॉलेज बंद करण्याविरोधात एनएसयुआयचे आंदोलन

कोणतीही पूर्वसूचना न देता डीएड कॉलेज बंद करणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयुआय) बुधवारी आंदोलन करण्यात आले. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात...

View Article

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन २० आणि २१ ऑक्टोबर रोजी पुण्यात बालेवाडी स्टेडिअममध्ये होणार आहे.

View Article


इतिहास संशोधक सुरेश जोशी निवर्तले

तब्बल चार दशके अहमदनगर येथील ऐतिहासीक वस्तुसंग्रहालयाच्या कार्यकारी विश्वस्तपदाची धुरा सांभाळणारे इतिहास संशोधक सुरेश जोशी यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. मंगळवारी रात्री...

View Article

आशा फक्त साहित्यिकांकडूनच

आजच्या काळात संघर्ष तीव्र स्वरुपाचा झाला असून बदलांचा झंझावात समोर आला आहे. नव्या काळात नवी आव्हाने येत आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे काम साहित्याच्या माध्यामातून होऊ शकेल. राज्यकर्ते, राजकारणी, सरकार...

View Article


पुणे स्फोटप्रकरणी आणखी एक अटक

पुण्यात जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित 'इंडियन मुजाहिदीन'च्या आणखी एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी जयपूर येथून अटक केली आहे. इरफान लंगडे (वय ३०) असे त्याचे नाव असून, तो मूळचा...

View Article

बेकायदा मजले पाडण्यास सुरुवात

महापालिकेने बेकायदा इमारतींवर हातोडा घातल्यानंतर आता बिल्डरांनी शहरात बांधलेले विनापरवाना मजले तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार बालेवाडीतील १७ मजली इमारतीबरोबरच कोरेगाव पार्क आणि डहाणूकर...

View Article

स्वाइन फ्लूने गर्भवतीचा मृत्यू

जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील एका पंचवीस वर्षाच्या गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूच्या संसर्गाने केईएम हॉस्पिटलमध्ये सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बुधवारी मृत्यू झाला.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>