मावळात मंगळवारी धार्मिक व पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रौउत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक कार्ला-वेहरगाव येथील एकविरादेवीचे दर्शन घेतले आहे.
↧