Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

१३ वर्षाचा मुलगा करतोय PMTचा अभ्यास

$
0
0
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच पीएमटीच्या विविध रुटचा प्रवास तो महिन्याचा पास काढून करतोय. हा प्रवास नुसताच न करता यादरम्यान इतर प्रवाशांसाठी आणि खुद्द पीएमपीलाही उपयुक्त ठरतील, अशा सूचना त्याने पीएमपी प्रशासनाला क‍ळविल्या. एरवी प्रवाशांच्या तक्रारी अन सूचनांना अमलात आणणे म्हणजे तारेवरची कसरत समजणा-या पीएमपीने त्या चक्क मान्यही केल्या.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>