संग्रामनगरला किरकोळ दगडफेक
स्पाइन रोडच्या कामासाठी त्रिवेणीनगरजवळील झोपडपट्ट्यांवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी (१५ ऑक्टोबर) केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ नागरिकांनी सायंकाळी रास्ता रोको...
View Articleमहालक्ष्मीचे दुर्मिळ छायाचित्र आढळले
विविध कलाकुसरीचे अलंकार आणि भरजरी साडी नेसलेल्या श्री महालक्ष्मीचे लोभस रूप छायाचित्रात टिपण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असतेच. पण, सोन्या-चांदीचे कोणतेही दागिने परिधान न करतादेखील महालक्ष्मीचे तेज किती...
View Articleदागिन्यांच्या लिलावावर स्टे
शिर्डी येथील साईबाबा मंदिराला दान म्हणून मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या लिलावाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज, मंगळवारी स्थगिती दिली. कोर्टाची परवानगी न घेता...
View Articleस्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू
मुंढवा केशवनगर येथील सतेंद्र प्रसाद जगदीश (वय ४२) यांचा ह़डपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जणांना नव्याने लागण...
View Articleवाहतूक पोलिसाला मारहाण : तरुणाला सक्तमजुरी
भर चौकात वाहतूक शाखेतील पोलिसाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका तरुणाला दोन वर्षे सक्तमजुरी आणि ३६०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहणे यांनी हा निकाल दिला....
View Articleहवामान ढगाळ; वातावरणात गारवा
शहर आणि परिसरात सोमवारी गारठ्यात वाढ झाली असतानाच, मंगळवारी दिवसभर पुन्हा ढगाळ हवा पसरली होती. पुढच्या दोन दिवसांतही दुपानंतर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
View Articleसमृद्ध वारशाची चालती-बोलती सफर सुरू
शहरातून जाताना नेहमीच दृष्टीस पडणा-या वास्तूंच्या इतिहासाची उलगडलेली पाने..., नेहमीचीच तरीही रंजकतेने मांडली गेलेली त्याविषयीची माहिती..., शहराच्या जुन्या हद्दीतून फिरताना दिसणारी सकाळच्या वेळेची...
View Articleफेरपरीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी मिळाली
परीक्षेला डमी विद्यार्थी बसवण्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडून लष्कर पोलिसांना फेरपरीक्षा दिलेल्या २१ उमेदवारांची यादी मिळाली आहे. ही यादी पडताळणीसाठी पुणे विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार...
View Articleइंजिनीअरिंग कॉलेज? नको रे बाबा!
राज्यात जागा रिक्त राहत असतानाही नवी इंजिनीअरिंग कॉलेज स्थापण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) परवानगी देत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन कॉलेजना परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारने केली...
View Articleपाणीकपातीचे सावट दूर करा
पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत मुंबईत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिले. गेले आठ महिने...
View Articleवाहतुकीसाठी नेमणार आंतरराष्ट्रीय सल्लागार
‘हिंजवडीमध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून, पुढील दहा वर्षांचे नियोजन करून तो अग्रक्रमाने सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांची नियुक्ती केली जाईल’, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी...
View Articleलोणावळा लोकलचे नवे वेळापत्रक गैरसोयीचे
‘पुणे-लोणावळा लोकलसाठी करण्यात आलेले नवीन वेळापत्रक गैरसोयीचे असून प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने लोकलचे जुने वेळापत्रक लागू करावे,’ अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या...
View Articleउत्फुल्ल वातावरणात आदिशक्तीचे स्वागत
पारंपरिक रूपात सजलेली ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, श्री भवानीआई, तळजाई, पद्मावती अन् चतुःशृंगी माता, सोन्याच्या साजात झळाळून उठलेली सारसबाग येथील महालक्ष्मी, कात्रजची आश्वासक सच्चाई माता अशा...
View Articleमीडिएशनसाठी अपात्र केसचे प्रमाण वाढले
मीडिएशनद्वारे निकाली निघाव्यात म्हणून न्यायाधीशांकडून विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविल्या जाणा-या केसमध्ये मीडीएशनसाठी अपात्र ठरण्याचे प्रमाण वाढते आहे. या वर्षी राज्यातील कोर्टांमध्ये तब्बल २१ हजार ९७५...
View Articleकॅन्टोन्मेंटचे जन्मदाखले पासपोर्टसाठी स्वीकारणार
कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांचे जन्मदाखले ग्राह्य धरले पाहिजेत, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिल्यामुळे हजारो नागरिकांना पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यामध्ये पुणे, खडकी आणि...
View Articleअमनोरातील कार्यक्रमात खुल्या मद्य विक्रीला विरोध
अमनोरा टाउनशिप येथे मुंबईतील ‘ओन्ली मच लाऊडर’ या कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एनरिक या पाश्चात्य गायकाच्या कार्यक्रमात होणा-या खुल्या मद्य विक्रीला साडेसतरा नळी ग्रामपंचायत आणि आनंदवन बहुउद्देशीय...
View Articleविमाननगर भागात पालिकेची कारवाई
पुणे महापलिकेच्यावतीने बेकायदा बांधकामांबरोबरच रस्त्यांवर इमारती बांधून केलेल्या अतिक्रमणांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी विमाननगर भागात कारवाई करण्यात आली. विमाननगर येथे इमारतींसमोर...
View Articleमुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची जंत्री
व्हॅटबाबत सर्वसहमतीने निर्णय घेतला जाईल..., एसईझेडच्या इंडस्ट्रियल पार्कमधील रूपांतराबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल..., विमानतळासाठी बजेटमध्ये तरतूद असेल..., एमआयडीसी परिसरातील गुंडगिरी रोखण्यावर भर...
View Articleनियोजित नगर वसाहतींना पाणी मंजूर
शहरातलगतच्या भूगाव, उरवडे, वाघोली, आंबोली व म्हाळुंगे गावात प्रस्तावित असलेल्या नगर वसाहतींना लगतच्या लघु पाटबंधारे तलाव व मुळा-मुठा नदीतून घरगुती दराने पाणी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सिंचनाचे...
View Articleहोर्डिंगचा संशयास्पद निर्णय रद्द करा
होर्डिंग धोरण गुंडाळून ठेवून अत्यल्प दरात होर्डिंगचालकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज...
View Article