व्हॅटबाबत सर्वसहमतीने निर्णय घेतला जाईल..., एसईझेडच्या इंडस्ट्रियल पार्कमधील रूपांतराबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल..., विमानतळासाठी बजेटमध्ये तरतूद असेल..., एमआयडीसी परिसरातील गुंडगिरी रोखण्यावर भर राहील... अशा आश्वासनांची जंत्री जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारने उद्योगांकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सूचित केले.
↧