Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

नियोजित नगर वसाहतींना पाणी मंजूर

$
0
0
शहरातलगतच्या भूगाव, उरवडे, वाघोली, आंबोली व म्हाळुंगे गावात प्रस्तावित असलेल्या नगर वसाहतींना लगतच्या लघु पाटबंधारे तलाव व मुळा-मुठा नदीतून घरगुती दराने पाणी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सिंचनाचे पाणी असे बिगर सिंचनाला वळविण्यापोटी त्यांच्याकडून ४ कोटी ५० लाख रुपये आकारण्यात येणार आहेत.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>