मुंढवा केशवनगर येथील सतेंद्र प्रसाद जगदीश (वय ४२) यांचा ह़डपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जणांना नव्याने लागण झाली आहे. त्यापैकी चार जण व्हेंटिलेटरवर आहेत.
↧