कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांचे जन्मदाखले ग्राह्य धरले पाहिजेत, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिल्यामुळे हजारो नागरिकांना पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यामध्ये पुणे, खडकी आणि देहूरोड असे तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत.
↧