अध्यक्षांच्या अनास्थेमुळे अभ्यास मंडळे बैठकीविना
पुणे विद्यापीठात सन २०११-१२ मध्ये तब्बल २४ अभ्यास मंडळांची एकही बैठक झाली नाही. बहुतेक बैठका अध्यक्षांनी आयोजित न केल्याने झालेल्या नाहीत. पुणे विद्यापीठाच्या येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अधिसभेसाठी...
View Articleमुलांना बोलते करा, अन् वेळही द्या...
नोकरीनिमित्ताने दिवसभर बाहेर राहावे लागत असल्याने आणि विभक्त कुटुंबपद्धती असली तरी मुलांना बोलते करा, घरी आल्यानंतर त्यांना भरपूर वेळ द्या... त्यांच्याशी मनमोकळा संवादही साधा...
View Articleपहिल्या सहामाहीत मोठी वाढ
पोस्टाच्या पुणे विभागाच्या कामगिरीत सुधारणा झाली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा महसुलात ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ सुमारे ३५.२३ कोटी रुपयांची आहे. पोस्टाच्या...
View Articleकौतुकाच्या थापेचे टपाल ‘पोस्ट’
पत्रांच्या गठ्ठ्यातून ‘सॉर्टिंग’चे त्यांचे काम नेहमीसारखे सुरू झाले होते..., बटवड्यावर शिक्का मारण्याची हातघाई सुरू होतीच..., कोणत्या भागातील वाटप न्यायचे त्याचाही ‘गठ्ठा’ तयार होता... हा रोजचा शिरस्ता...
View Article५०० चौ. फुटांच्या प्लॉटवरही रीतसर बांधकाम शक्य
किमान पाचशे चौरस फुटांच्या प्लॉटवरही शहरात रीतसर घर बांधण्यास लवकरच परवानगी मिळणार आहे. त्याची नियमावली तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी पुणे महापालिकेने घेतला.
View Articleग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा करा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार घरगुती सिलिंडर ग्राहकांना वर्षाकाठी सहाऐवजी नऊ सिलिंडर देण्याची ‘तसदी’ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार घेत नसल्यामुळे राज्यातील वितरक संघटनेने...
View Articleपोस्ट स्टँपवर झळकण्याची संधी
पोस्टाच्या स्टँपवर आपली प्रतिमा झळकविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. राष्ट्रीय पोस्टल सप्ताहानिमित्त पोस्टाच्या पुणे विभागातर्फे पुणेकरांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर विविध...
View Article‘MBA’ अभ्यासक्रमाचे कालानुरूप ‘मॅनेजमेंट’
‘एमबीए’चा अभ्यासक्रम ठराविक सहा ‘स्पेशलायझेशन्स’मध्ये अडकवून न ठेवता अधिक व्यापक करण्याचे धोरण पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट विद्याशाखेने स्वीकारले आहे. त्यामुळे मॅनेजमेंट संस्थांना पुढील शैक्षणिक...
View Articleदुरुस्तीच्या नावाखाली उद्या पाणीपुरवठा नाही
शहरात गेल्या आठवडाभरात पावसाने दिलासा दिला असला, तरी पुणेकरांची पाणीकपातीतून सुटका झालेली नाही. येत्या गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
View Articleअभ्यास मंडळे बैठकीविना
पुणे विद्यापीठात सन २०११-१२ मध्ये तब्बल २४ अभ्यास मंडळांची एकही बैठक झाली नाही. बहुतेक बैठका अध्यक्षांनी आयोजित न केल्याने झालेल्या नाहीत. पुणे विद्यापीठाच्या येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अधिसभेसाठी...
View Articleसहामाही आली तरी गणवेश गायब
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता सहामाही परीक्षा आली तरी, पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या शाळांमधील निम्म्या विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेला नाही. आतापर्यंत गणवेश मिळत नसतील तर, पुढच्या वर्षात गणवेश देणार...
View Articleउसाच्या लागवडीची भानगड
धरणे भरल्यावरही शहराची पाणीकपात कायम ठेवण्याचा वाद पेटलेला असतानाच जिल्हाधिकारी आणि कृषि विभागाने दिलेल्या उसाच्या लागवडीच्या माहितीमध्ये प्रचंड तफावत आढळल्याने हा विषय आणखी भडकला आहे. माहितीच्या...
View Articleएसटीच्या मेगाभरतीला प्रचंड प्रतिसाद
एसटीतील मेगाभरतीसाठी राज्यभरातून पाच लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. कंडक्टर वगळता अन्य पदांसाठीची लेखी परीक्षा येत्या १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
View Article‘आवडता’ प्रवासही महागला
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडून राबवण्यात येणा-या ‘आवडेल तेथे प्रवास’ पासाचे दर वाढवण्यात आले आहेत. एसटीकडून प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आल्यानंतर पासचे दर आणि नैमित्तिक कराराच्या दरांमध्ये वाढ करण्यात...
View Article१३३ कोटींचे भूसंपादन निवाडे कागदोपत्री
नागरी सुविधांसाठी संपादित करण्यात येणा-या जमिनींच्या भरपाईची रक्कम मंजूर नसल्यामुळे ३ हजार ४१७ जमीन मालकांनी त्याविरोधात कोर्टात दाद मागितली आहे. या भूसंपादनापोटी मान्य केलेले १३३ कोटी रुपयांचे निवाडे...
View ArticleIPR चोरीची दखल घेणार कोण?
कात्रज येथील ‘ब्लू मून डायरेक्ट’ या कंपनीतील कम्प्युटर चोरीला गेल्याची दखल पोलिसांनी घेतली असली, तरी त्यातील बौद्धिक स्वामित्त्व हक्कांतर्गत (आयपीआर) येणाऱ्या संगीत रचनांच्या चोरीची दखल कोण घेणार, असा...
View Articleउपचाराअभावी पादचारी मृत्युमुखी
रिक्षाचालकाने अपघातानंतर पादचा-याला रस्त्यात टाकून पळ काढल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी रिक्षा चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध...
View Articleपतीने केला पत्नीचा खून
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार गो-हे बुद्रूक येथे सोमवारी मध्यरात्री घडला. हॉटेलमध्ये आचारी काम करणा-या नेपाळी तरुणाला हवेली पोलिसांनी अटक केली आहे.
View Articleथ्री-जी टॉवर्सची संख्या वाढणार
भविष्यात ‘व्हॉइस कॉल’पेक्षा ‘डेटा युसेज’ची मागणी वाढणार असल्याने ‘बीएसएनएल’तर्फे आगामी काळात थ्री-जी टॉवर्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात ‘बीएसएनएल’चे टॉवर्स एक हजाराचा टप्पा...
View Articleएम्स हॉस्पिटलवरून घुमजाव
पुणे महापालिकेने ‘बीओटी’ तत्त्वावर चालविण्यास दिलेले हॉस्पिटल्सचे करार तपासून घेण्याचा निर्णय झाला होता. तरी देखील ‘एम्स’ या संस्थेतर्फे औंधमध्ये उभारण्यात येत असलेल्या हॉस्पिटल्सवरून स्थायी समितीने...
View Article