पोस्टाच्या स्टँपवर आपली प्रतिमा झळकविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. राष्ट्रीय पोस्टल सप्ताहानिमित्त पोस्टाच्या पुणे विभागातर्फे पुणेकरांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
↧