शहरात गेल्या आठवडाभरात पावसाने दिलासा दिला असला, तरी पुणेकरांची पाणीकपातीतून सुटका झालेली नाही. येत्या गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
↧