शाश्वत शहरीकरणावर २ दिवसांची परिषद
पर्यावरणविषयक प्रश्नावर जागृती करण्यासाठी नवी दिल्लीच्या ‘तेरी’ आणि ‘सस्टेनिबिलिटी इनिशिएटिव्ह’ या दोन संस्थातर्फे १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी ‘चला शाश्वत शहरीकरणाकडे’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले...
View Articleस्कायलार्क चॅलेंज स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण
तब्बल दीडशे युवक आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवारी स्कायलार्क चॅलेंज २०१२ ही ट्रेकिंग स्पर्धा रविवारी वेल्ह्याच्या दुर्गम भागात उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंगळवारी...
View Articleबीएसएनएलच्या सेवेत व्यत्यय
‘इस मार्ग की सभी लाईने अभी व्यस्त है’, ‘आप के द्वारा डायल किया गया हुआ नंबर मौजूद नही है’... ‘भारत संचार निगम लिमिटेड’ची (बीएसएनएल) मोबाइल सेवा सोमवारी दुपारी काही कालावधीसाठी ठप्प झाली आणि यासारख्या...
View Article‘वॉकिंग प्लाझा’ची हौस फिटेना...
पादचा-यांची सोय होण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वॉकिंग प्लाझा योजनेला तीव्र विरोध झाल्यानंतर अस्तित्वात आलेली ‘वॉकिंग मध्य’ची योजनाही काही मोजक्याच घटकांची हौस भागविणारी ठरली आहे. वास्तविक, त्यामुळे...
View Articleबांबू कलाकृती प्रशिक्षण
बांबूच्या कलाकृतीचे प्रशिक्षण देण्यासाठी वन विभागातर्फे येत्या तीन महिन्यांमध्ये ट्रेनिंग स्कूल सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली.
View Articleपालिकेच्या क्रीडा धोरणाला विधीची मान्यता
राज्य सरकारच्या धर्तीवर पुणे महापालिकेच्या क्रीडा समितीने तयार केलेल्या क्रीडा धोरणाला विधी समितीने सोमवारी मान्यता दिली. आता आर्थिक तरतुदींसाठी हे धोरण स्थायी समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
View Article‘माननीयां’च्या दबावामुळे कारवाईचा वेग मंदावला
महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या आठवड्यात बेकायदा इमारतींविरुद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम आखली असताना, ‘माननीयां’कडून दबाब येऊ लागल्याने या मोहिमेचा वेग मंदावला आहे. सोमवारी दिवसभरात कळस येथे तीन...
View Articleपाण्यासाठी पेटणार रान…
राज्याच्या जलसंपदा विभागाचा कारभार, सध्याच्या सिंचन धोरणांचा पुनर्विचार; तसेच सिंचन घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्यासाठी नागरिक आणि तज्ज्ञांच्या सहभागाने राज्यस्तरीय जनजल आयोग स्थापन करण्याचा निर्धार...
View Articleपावसाने घेतली विश्रांती...
शहर आणि परिसरात रविवारपाठोपाठ सोमवारीही पावसाने विश्रांती घेणेच पसंत केले. पुढच्या दोन दिवसांत शहराच्या काही भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
View Article७३ लाख लुटणा-यास कोठडी
टेंभुर्णी येथे बँकेत भरण्यासाठी नेण्यात येत असलेली ७३ लाखाची रोकड रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटून नेल्याप्रकरणी मोक्काअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सोलापूर येथील एका आरोपीला सोमवारी पुणे जिल्हा...
View Articleसंगम... आव्हाने नि समस्यांचा
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदार संघात असलेल्या संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे नाव बदलून येरवडा क्षेत्रीय कार्यालय असे नवीन नामकरण करण्यात आले आहे. हे नामकरण...
View Articleकेजरीवालांचे ‘असत्याचे प्रयोग’
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे नेते अरविंद केजरीवाल हे गांधी टोपी घालूनच असत्य विचार पसरवीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी केला. महात्मा गांधी यांचे विचार बळकट...
View Articleविद्यार्थ्यांवर ओझे 'डिप्रेशन'चे
न्यूक्लिअर फॅमिली, आई-बाबा नोकरीला असल्याने त्यांच्याशी मनमोकळा होणाऱ्या संवादाचा अभाव आणि शैक्षणिक स्पर्धेमुळे शालेय वयातच मुले-मुली ‘डिप्रेशन’चे शिकार होत आहेत. दप्तराच्या ओझ्यापेक्षाही जड झालेल्या...
View Articleहॉस्पिटलच्या किचनसाठी दीड कोटी
राज्यातील पुण्याच्या येरवड्यासह ठाणे, नागपूर, रत्नागिरी येथील चार मेंटल हॉस्पिटलमधील वर्षानुवर्षे वापरात असलेल्या किचनच्या सुविधा सुधारण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद आरोग्य खात्याने केली आहे. लवकरच...
View Articleअधिकारी पालिकेचे की राष्ट्रवादीचे?
होर्डिंगचालकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या विषयाबाबत महापालिकेचे प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याप्रमाणे वागत असल्याचा थेट आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही सदस्यांनी सोमवारी...
View Articleअजित पवारांचा दबदबा कायम
उपमुख्यमंत्रिपदाचा ‘त्याग’ केल्यानंतरही अजितदादांचा दबदबा पूर्वीइतकचा असल्याचे सर्किट हाऊसमध्ये भरलेल्या ‘दादां’च्या दरबारावरून सोमवारी दिसले. विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांपासून...
View Articleपाणी असून सिंचन नाही!
कृष्णा खोरे महामंडळाला सन २००० पर्यंत पाणी अडविण्याचे बंधन होते, पण पाणी असूनही भूसंपादन, पुनर्वसन आणि वन जमिनींच्या अडथळ्यामुळे प्रकल्पांच्या किमती भरमसाठ वाढल्या. त्यातच राज्यापालांच्या अनुशेषाची गदा...
View Articleकार्यकारी अभियंत्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा
बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे व्यवस्था असतानाही अनेक बेकायदा इमारती उभ्या राहिल्याने महापालिका आयुक्तांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांच्या कामाचा लेखाजोगा घेण्याचे ठरविले आहे.
View Articleउद्यापासून आठवडाभर २ लोकल चिंचवडपर्यंत
दापोडी आणि खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान देखभालीचे काम करण्यात येणार असल्यामुळे ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान पुणे ते लोणावळा दरम्यान धावणा-या दोन लोकलगाड्या चिंचवडपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वेकडून कळवण्यात...
View Articleनैराश्यः एक जागतिक संकट
दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना व जागतिक मानसिक आरोग्य संघटना यांच्या वतीने या वर्षीच्या जागतिक मानसिक रोग दिनाचे घोषवाक्य ‘औदासिन्य (नैराश्य)...
View Article