पर्यावरणविषयक प्रश्नावर जागृती करण्यासाठी नवी दिल्लीच्या ‘तेरी’ आणि ‘सस्टेनिबिलिटी इनिशिएटिव्ह’ या दोन संस्थातर्फे १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी ‘चला शाश्वत शहरीकरणाकडे’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हडसपर येथील ‘सुझलॉन वन अर्थ’ या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
↧