तब्बल दीडशे युवक आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवारी स्कायलार्क चॅलेंज २०१२ ही ट्रेकिंग स्पर्धा रविवारी वेल्ह्याच्या दुर्गम भागात उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंगळवारी (९ ऑक्टोबर) सायंकाळी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
↧