दापोडी आणि खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान देखभालीचे काम करण्यात येणार असल्यामुळे ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान पुणे ते लोणावळा दरम्यान धावणा-या दोन लोकलगाड्या चिंचवडपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.
↧