निम्मा पावसाळी हंगाम कोरडाच
गेल्या दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असली, तरी पावसाळी हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्याच्या निम्म्या भागांत सरासरीपेक्षा पाऊस कमीच झाला आहे.
View Articleमालिकांतील दोन तरुणींना वेश्याव्यवसायाबद्दल अटक
पैशांच्या हव्यासापोटी वेश्याव्यवसाय करणार्या परराज्यातील दोन तरुणींसह चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी अटक केली.
View Articleयंत्रणेतील बिघाडाने पाणीपुरवठा विस्कळित
खडकवासला जॅकवेल येथील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शहराच्या विविध भागांमधील पाणीपुरवठा बुधवारी विस्कळित झाला होता.
View Articleकात्रजमध्ये भिंत कोसळून तीन लहान मुले जखमी
सततच्या पावसाने कात्रज येथील संतोषनगरमधील सर्व्हे क्रमांक ६७-५ घुंगूरवाला चाळ येथे तीनशे फूट लांबीच्या भिंतीचा काही भाग तेथील डोंगर उताराखाली असणार्या पाच घरांवर कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले.
View Articleबंदीनंतर राज्यात ८४ लाखांचा गुटखा जप्त
गुटखाबंदी लागू झाल्यानंतर अन्न व औषध द्रव्य प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने राज्यभरात टाकलेल्या छापासत्रांमध्ये पुणे, मुंबई, ठाणे विभागातच सर्वाधिक गुटखा साठा आढळला.
View Articleटॅक्सची थकबाकी ९८२ कोटी रुपये
पुणे महापालिकेत प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपट्टी आणि जागांचे भाडे यापोटी सुमारे ९८२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उघड झाले आहे.
View Article'इंजिनीअरिंगची राष्ट्रीय सीईटी अवघड जाईल'
निगेटिव्ह मार्किंग असल्याने आणि परीक्षा 'एआयईईई'च्या धर्तीची असण्याची शक्यता असल्याने इंजिनीअरिंगची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा अवघड जाण्याची भीती राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
View Articleशिक्षण मंडळ कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्याने महिलांबाबत अवमानकारक उल्लेख केल्याची तक्रार करीत पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात कर्मचार्यांनी बुधवारी लेखणी बंद आंदोलन पुकारले.
View Articleकोर्टाला अडीच एफएसआय
शिवाजीनगर येथील जिल्हा कोर्टाच्या इमारतींसाठी अडीच एफएसआय देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
View Articleवृक्षगणना तीन वर्षे अंतिम टप्प्यात!
एखाद्या बागेत लावलेल्या छोट्या रोपट्याचेदेखील आता मोठे झाड झाले असेल पण महापालिकेची वृक्षगणना अद्याप पूर्ण झालेली नाही. पर्यावरण अहवालामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पुण्याची वृक्षगणना अंतिम टप्प्यात आली...
View Articleप्रसिद्धी कार्यालयाच्या माथी ‘वन’वास
इको टुरिझम, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या बैठका, लोकसहभाग वाढविण्यासाठी वन विभागातर्फे सध्या जोरदार प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र, या उपक्रमांची प्रसिद्धी करणार्या कार्यालयाचा खर्च भागावायला...
View Article'एनओटू', धुलीकण प्रमाणाबाहेर
पुण्याची हवा हवीहवीशी वाटत असली, तरी सध्या ती शुद्ध राहिलेली नाही. या हवेत वाहनांमधील धुरावाटे बाहेर पडणारा नायट्रोजन डाय ऑक्साइड (एनओटू) वायू आणि धुलीकणांची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने...
View Articleव-हाडातील मृतांच्या आप्तांना सरकारची ३२ लाखांची मदत
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर येरवड्यातील वर्हाडाला झालेल्या अपघातामधील मृत व्यक्ती व जखमींना राज्य सरकारने ३१ लाख ९५ हजार रुपयांची मदत दिली आहे.
View Articleइमारत तयार; मात्र नॅशनल लॉ स्कूलचा पत्ताच नाही
पुणे विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित नॅशनल लॉ स्कूलची इमारत बांधून तयार आहे. येत्या १४ ऑगस्टला राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्तही काढण्यात आला आहे.
View Articleपटेल हॉस्पिटलमध्ये होणार मानसोपचार तज्ज्ञाची नेमणूक
सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये आता सामान्य पेशंटना मानसिक आजारांवर उपचार मिळणार आहेत. हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञाची नेमणूक करण्यात येणार आहे.
View Articleपथदिवे बंद असल्यामुळे कात्रज परिसरात अंधार
रस्त्यांवरील दिवे बंद असल्याने कात्रज परिसरात सातारा रोड आणि फ्लायओव्हर परिसरात गेल्या अनेक दिवसांत सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे.
View Articleआरटीओची उपकार्यालये आणखी तीन ठिकाणी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) उपनगरांमध्ये उपकार्यालये सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महंमदवाडी, बावधन आणि ताथवडे येथे ही उपकार्यालये सुरू होण्याची शक्यता आहे.
View Articleरिक्षाचालक प्रवासी मित्र मंडळाची स्थापना
प्रवासी आणि रिक्षाचालकांत आपुलकीचे नाते निर्माण करण्यासाठी आता शहर आणि उपनगरांमध्ये रिक्षाचालक प्रवासी मित्र मंडळाची स्थापना होणार आहे.
View Articleअतिरिक्त साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र रब्बीला मिळणार
पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे पुणे विभागातील खरिपाचा हंगाम हातातून गेला असला तरी त्याच्या उर्वरीत क्षेत्रापैकी सुमारे पाच लाख साठ हजार हेक्टर एवढे क्षेत्र रब्बी हंगामासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे...
View Article'भुशी'त वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
लोणावळ्यातील भुशी डॅमजवळील एका धबधब्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास आढळला.
View Article