$ 0 0 शिवाजीनगर येथील जिल्हा कोर्टाच्या इमारतींसाठी अडीच एफएसआय देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.