$ 0 0 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर येरवड्यातील वर्हाडाला झालेल्या अपघातामधील मृत व्यक्ती व जखमींना राज्य सरकारने ३१ लाख ९५ हजार रुपयांची मदत दिली आहे.