सीसीटीव्ही कॅमे-यांना आता तरी मुहूर्त मिळेल का?
शहरात १०० पेक्षा अधिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे.
View Articleपोलिसांना नकोत कॅमेरे?
जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटानंतर शहराच्या सुरक्षितेसाठी महत्त्वाच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार अनिल भोसले यांनी पुढाकार घेऊन ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास...
View Articleबालगंधर्व चौकात एकच कॅमेरा; पण...
पुणे महापालिकेने बालगंधर्व चौकात वाहतुकीचे नियम तोडणार्यांवर कारवाई करण्यासाठी एक कॅमेरा बसविला असल्याचे अतिरिक्त सिटी इंजिनियर श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले.
View Articleकमी तीव्रतेचे, तरी सूचक स्फोट
गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोट कमी तीव्रतेचे असले, तरी ते सूचक असल्याचे मानले जात आहे. या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे पोलिसांनी नाकारले आहे.
View Articleफी न भरल्यामुळे विद्यार्थी वर्गाबाहेर
‘लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्रिवेणीनगर येथील सेंट अॅन्स शाळेतील २० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविण्यात आले होते,’ अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष रावसाहेब थोरात...
View Articleएव्हरेस्टवीरांना नेपाळची 'पावती'
सागरमाथा संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेतील सागर पालकर आणि आनंद बनसोडे या एव्हरेस्टवीरांना नेपाळ सरकारकडून प्रशस्तीपत्र व सन्मानपदक देण्यात आले.
View Articleप. महाराष्ट्रात धरणे भरू लागली
गेल्या तीन-चार दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर, कोयना, वारणा, राधानगरी परिसरात पडलेल्या तुफान पावसामुळे सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण ६८...
View Articleशहरात पहिली ह्युमन मिल्क बँक
बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्त्व लक्षात घेऊन लवकरच पिंपरी-चिंचवडमधील पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.
View Articleपुण्यात ४० मिनिटांत चार बॉम्बस्फोट
पुण्यात बुधवारी झालेले चार स्फोट हा दहशतवादी हल्ला की खोडसाळपणा?, याबाबत संभ्रम असतानाच, या स्फोटातील जखमी व्यक्तीच बॉम्बर असल्याची शक्यता वर्तवली जातेय. बालगंधर्व रंगमंदिराबाहेरील स्फोटात जखमी...
View Articleदयानंद पाटीलच्या पत्नीची चौकशी
बालगंधर्व रंगमंदिराबाहेरील स्फोटात दयानंद पाटीलच्या हातातील पिशवी खाली पडल्यानंतर स्फोट झाला व तो जखमी झाला. त्यामुळे त्याच्या पत्नीचीही चौकशी सुरू आहे. दयानंद पाटील याच्या पिशवीत डिटोनेटर कसे आले,...
View Article'तो' सायकलवाला एटीएसच्या ताब्यात
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी वापरलेल्या सायकली ज्या दुकानातून घेतल्या त्या दुकानदाराला आणि तेथे काम करणा-यांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
View Articleकेवळ तोंडपाटीलकी नको, कृतीही हवी
कुणाचीही गय केली जाणार नाही; दोषींना कडक शासन केले जाईल, असे वक्तव्य करायचे. दरवेळेस ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ अशी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची वृत्ती आहे.
View Article...अन् म्हेत्रे चाळ हादरली
हातावर पोट असलेल्यांची वस्ती म्हणून ओळखली जाणारी उरळी कांचनमधील विठ्ठल निवास (म्हेत्रे) चाळ गुरुवारी हादरली.
View Articleपालक गिरवताहेत बालसंगोपनाचे 'गमभन'
बदलती जीवनशैली.. अशी आव्हानं समोर असताना मुलांचं संगोपन करायचं तरी कसं?’ असा अनेक प्रश्न पडणारे पालक आता चक्क ‘मुलांच्या संगोपना’चे धडे गिरवत आहेत.
View Articleपुणेकर शिक्षिकेने घेतले अमेरिकेत ऊर्जाबचतीचे धडे
सर्व प्रकारच्या ऊर्जेची बचत कशी करावी...सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर कसा करावा... कमीत कमी जागेतही हिरवळ कशी निर्माण करावी...कार्बन उत्सर्जन कसे कमी करता येईल, याचे प्रशिक्षण थेट अमेरिकेतील...
View Articleनाट्यगृहांच्या ऑनलाईन बुकिंगविरुद्ध नाट्यकर्मींचे आंदोलन
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने ऑनलाईन बुकिंग करू नका असे सांगूनही महापालिकेचे अधिकारी त्याला जुमानत नाहीत हा पवार यांचा अपमान आहे, अशा शब्दांत नाट्यकर्मींनी महापालिकेच्या...
View Articleपर्यावरणीय योजना कागदांवरच आर्थिक तरतूद;
शहरातील पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेने मोठ्या उत्साहाने विविध योजना आखल्या आहेत, त्यासाठी आर्थिक तरतूद केल्याची माहिती अहवालामध्ये सविस्तर देण्यात आली आहे.
View Articleमिसाइल मॅन म्हणतात... 'पुणेच माझ्या स्वप्नातील शहर!'
'मी शंभरहून अधिक शहरे फिरलो, पण माझ्या स्वप्नातलं शहर कुठेच पाहायला मिळाले नाही. वाहतूक कोंडी नाही, नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, वापरासाठी मुबलक प्रमाणात बायोगॅसचा पुरवठा, उर्जेच्या निर्मितीत...
View Articleतपासाला वेग, पण चित्र अद्याप धूसरच
पोलिसांनी जंगली महाराज रोडवरील स्फोटांच्या सहा ठिकाणांवरून पाच डिटोनेटर, नऊ व्होल्टची बॅटरी, क्रीम तसेच चिकट पदार्थ इत्यादी साहित्य जप्त केले आहे.
View Article'त्या सायकलींची खरेदी पुण्यातच?
पुण्यात बुधवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अप्पा बळवंत चौक, फडके हौद चौकासह अन्य ठिकाणच्या सायकल बाजारावर संशयाचे ढग जमा झाले आहेत.
View Article