सायकल घ्यायचीय, आयकार्ड आणा
पुण्यात बुधवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेल्या सायकलींमुळे आता सायकल खरेदीसाठी ग्राहकांकडून ओळखपत्रासह दूरध्वनी क्रमाक देणे सक्तीचे केले जाण्याची शक्यता आहे.
View Articleकाल मुंबई, आज पुणे...तुम्ही काळजी घ्या!
पुण्याच्या जंगली महाराज रोडवर झालेल्या बाँम्बस्फोटाची बातमी सर्वत्र पसरली आणि सोशल नेटवर्किंगवर पुणेकरांचा संताप व्यक्त झाला.
View Articleपेपर फुटल्यास सेटर, सुपरवायझरला एक लाखाचा दंड
दहावी, बारावीसह महाविद्यालयीन परीक्षेच्या दरम्यान पेपरसेटर, सुपरवायझर यांच्याकडून पेपर फुटल्यास त्यांना आता किरकोळ दंडाची नव्हे, तर तब्बल पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची शिफारस...
View Articleपत्नीला आत्महत्येला प्रवृत्त करणा-या पतीला सक्तमजुरी
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सहा वर्षे सक्तमजूरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
View Articleससूनमध्ये पाटीलवर उपचार
जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेला उरुळी कांचन येथील दयानंद पाटील याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
View Articleदुकनांबाहेरही सीसीटीव्हीची सक्ती
जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर आता शहरातील दुकानांबाहेरही सीसीटीव्ही बसवण्याची सक्ती दुकानदारांवर केली जाणार आहे.
View Articleएसटीला आणखी किती वेळ हवा?
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शहरातील बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव गुंतागुंतीत अडकल्याने बस स्टँडची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.
View Articleउपनगरांमधील 'स्लीपर सेल' होताहेत 'अॅक्टिव्ह'
मुंबई-दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यांचे लोण पुण्याच्या जर्मन बेकरीत आणि आता थेट शहराच्या मध्यवर्ती भागात शिरले आहे.
View Articleखडकवासल्यातून पाणी सोडले
खडकवासला धरण ९४ टक्के भरल्याने इंदापूर शहर व ग्रामीण भागाला पिण्यासाठी धरणाच्या डाव्या कालव्यातून गुरूवारी दुपारपासून पाणी सोडण्यात आले.
View Articleपवना धरण निम्मे भरले
गेल्या दोन दिवसांच्या दमदार पावसामुळे पवना धरण निम्मे भरले असून, शहरावरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. मावळमधील शेतकरी वर्ग सध्या खुशीत असून, येत्या काही दिवसांत पावसाची कृपादृष्टी अशीच कायम...
View Articleसुशीलकुमार शिंदे उद्या पुण्यात
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटाची, तसेच याबाबतच्या तपासाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शनिवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी पुण्यात येत आहेत.
View Articleपार्किंगच्या जागेतील दुकाने सील
बेसमेंटमधील पार्किंगच्या जागेत थाटलेल्या वीस दुकानांना सील करीत खडकी कँटोन्मेंट बोर्डाने नुकतीच कारवाई केली.
View Articleपुणे स्फोटांबाबत सरकार गंभीर
पुण्यातील स्फोटांचे प्रकरण सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतले असून, यासंदर्भात तपास चालू आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.
View Articleपाटीलच बॉम्बर?
पुण्यातील साखळी स्फोटांमागील सूत्रधार कोण, याबाबतचे गूढ कायम असले तरी, स्फोटातील एकमेव जखमी दयानंद पाटील याच्या घरी आढळलेली संशयास्पद कागदपत्रे आणि त्याने जॉर्डनसह काही देशांत केलेले दौरे यामुळे...
View Articleजर्मन बेकरी ते जंगली महाराज रोड
दोन वर्षांपूर्वी कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पुण्यासारखे शांत शहर दहशतवाद्यांचे टार्गेट झाल्याचे स्पष्ट झाले होते.
View Articleसुशीलकुमार शिंदे आज पुण्यात
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. स्फोटांची तीव्रता कमी असली तीर सरकार याबाबत गंभीर असल्याचे त्यांनी गुरुवारी...
View Articleमुजाहिदीन की हिंदुत्ववादी?
घड्याळ्याच्या मदतीने बॉम्बस्फोट घडविण्याची पद्धत इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची आहे. मात्र, त्याचवेळी बुधवारच्या स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील आणि त्याच्या पत्नीसह आणखी काही जणांची चौकशी...
View Articleसंस्कृतमध्ये खूप शिकायचे आहे
कधी नातवांसाठी गोष्टी लिहीत तर, कधी क्रिकेटमधील गंमतींवर संस्कृतमध्ये कोट्या करीत अद्यापही संस्कृत शिकण्याची आवड त्यांनी जपली आहे.
View Article'रिपिटर' अण्णा दिल्लीत पास होतील?
'लोकपाल'च्या लढ्यामुळे लोकनेते झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले असले, तरी निवडणूक मैदानातील ही अण्णांची पहिली नव्हे; तर दुसरी इनिंग असणार आहे. याआधी,...
View Article'दादा' की 'वादा'...राष्ट्रवादी संभ्रमात
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित‘दादा’ पवार यांचे ऐकायचे की, निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेला ‘वादा’ पाळायचा याबाबतची संभ्रमावस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
View Article