$ 0 0 बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्त्व लक्षात घेऊन लवकरच पिंपरी-चिंचवडमधील पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.