$ 0 0 प्रवासी आणि रिक्षाचालकांत आपुलकीचे नाते निर्माण करण्यासाठी आता शहर आणि उपनगरांमध्ये रिक्षाचालक प्रवासी मित्र मंडळाची स्थापना होणार आहे.