दैव बलवत्तर म्हणून...
‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय जुन्या मुंबई-पुणे हायवेवर शिलाटणे गावच्या हद्दीत दोन ट्रेलर एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात आला. यात एका कंटेनरच्या केबिनचा अक्षरश: चुराडा होऊनही...
View Article...तर महाराष्ट्रही जाऊ शकतो अंधारात!
ग्रिडमधील बिघाडामुळे पूर्व आणि उत्तरेकडील चौदा राज्ये अंधारात बुडाल्याने देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. ग्रिडच्या नव्या रचनेमुळे पुण्या-मुंबईसह देशातील कोणत्याही शहरावर भविष्यात अशी परिस्थिती...
View Articleपुण्यातील विद्यार्थ्याने केला एकात्मिक ऊर्जा प्रकल्प
नॅशनल ग्रिड कोलमडल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये बत्ती गुल होण्याचा प्रकार, तसेच राज्यातील लोडशेडिंगच्या समस्येकडे चॅलेंज म्हणून पाहात पुण्यातील विद्यार्थ्याने सौर, पवन व औष्णिक ऊर्जानिर्मितीचा एकत्रित...
View Articleकर्नाटक विधानसभेत माफी मागितली नाही
कर्नाटक विधानसभेने घेतलेल्या निर्णयाबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा किरण ठाकूर यांनी केला आहे. हक्कभंग समितीसमोर किरण ठाकूर यांनी आपल्याला वकिलामार्फत बाजू मांडण्याची मुभा असावी, कन्नड...
View Article'स्वाइन फ्लू'मुळे सांगवीत एक मृत्यू
‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गाने जुन्या सांगवीतील एकाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या चाचण्यांचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून, त्यात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. मिलिंद शिवाजी दीक्षित (वय...
View Articleप्रगती एक्स्प्रेस आता पनवेलमार्गेच
पुणे-मुंबई मार्गावर धावणारी प्रगती एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी पनवेल, दिवामार्गे जाणार आहे. नवी मुंबईला ये-जा करणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात...
View Articleपुण्यात बहिरेपणाचा धोका वाढतोय?
पुण्यात भविष्यामध्ये बहिरेपणाची समस्या वाढली, तर आश्चर्य वाटायला नको. कारण संपूर्ण पुण्याने ध्वनिप्रदूषणाची कमाल पातळी ओलांडली असून, मंडई परिसराने तर ध्वनिप्रदूषणाचा उच्चांकच गाठला आहे. वाहतूक कोंडी...
View Articleसीईटी-बारावीला समान महत्त्व
इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी राज्याने सीईटी आणि बारावीला समान महत्त्व देण्याच्या निर्णयावर उच्च व तंत्रशिक्षण खात्याने शिक्कामोर्तब केले आहे. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी घेतल्यानंतर लवकरच...
View Articleविज्ञान-तंत्रज्ञानसाठी एक उत्तरपत्रिका
दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा पेपर सोडवताना भाग एक आणि दोनसाठी दोन स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्याने होणारा गोंधळ टाळण्यासाठी येत्या ‘ऑक्टोबर’ परीक्षेपासून एकच २० पानी उत्तरपत्रिका देण्यात येणार...
View Articleगरजत, बरसत पाऊस आला...
शहरात यंदाच्या हंगामात प्रथमच पावसाने एका दिवसात २० मिमीचा टप्पा ओलांडला आहे. जूनपाठोपाठ जुलैमध्येही पावसाने मोठी ओढ दिली असली, तरी शेवटच्या दोन दिवसांत ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सरासरीची...
View Articleसाईंच्या दानपेटीत सापडले कोटींचे हिरे
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला असतांना इकडे शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या दानपेटयातून पैशांचा महापूर वाहू लागला आहे. आतापर्यंत सोन्या चांदीचे दान मिळत होते परंतु पुण्याच्या एका धनिकाने...
View Articleपुण्यात कमी तीव्रतेचे चार बॉम्बस्फोट
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास चार ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले. बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड, देना बॅंक आणि आर डेक्कनसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे...
View Articleहल्ला नाही, हा खोडसाळपणा : आयुक्त
पुण्यातील साखळी स्फोट हे दहशतवाद्यांचे कृत्य नसून कोणीतरी खोडसाळपणा केला असावा, असे मत पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले.
View Article‘संबंध जोडता येणार नाही’ :शिंदे
माझा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता. हा स्फोट बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात झाला आहे. त्यामुळे दोन्हींचा आताच संबंध जोडणे योग्य होणार नाही,’ असे शिंदे यांनी दिल्लीमध्ये...
View Articleकचराकुंड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
जंगली महाराज रस्त्यावर कचराकुंड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर उघड्यावरील कचराकुंड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात सुमारे बाराशे कचराकुंड्या आहेत.
View Articleबघ्यांचा उत्साह आणि बेशिस्तीचा कळस!
ऑलिंपिकमध्ये पदकांच्या तक्त्यात लागायचा तो नंबर लागो; पण सार्वजनिक शिस्तीच्या बाबतीत आपला क्रमांक शेवटचा नक्कीच लागेल, हे बुधवारच्या साखळी स्फोटांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
View Articleकोर्टातील नवीन इमारतीत स्टँप विक्री
शिवाजीनगर कोर्टातील नवीन इमारतीतील तळमजल्यावर सोमवारपासून स्टँप विक्रीसाठी नवीन काउंटर सुरू करण्यात आला आहे. पक्षकारांची सोय व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
View Article‘मोबाइल’ ड्रायव्हरवर होणार कारवाई
एसटीचे चालक गाडी चालवताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गाडी चालवताना मोबाइलवर संभाषण करू नये, अशा सूचना एसटी प्रशासनाने सर्व बसचालकांना दिल्या आहेत.
View Articleसलग तिसर्या दिवशी शहरात पावसाची हजेरी
शहर आणि परिसरात सलग तिसर्या दिवशी पावसाची हजेरी कायम होती; पण बुधवारी त्याची तीव्रता कमी झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत ६.७ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली.
View Articleवंचितांच्या व्रतस्थ सेवेवर ‘लोकमान्य’तेची मोहोर!
घर, कुटुंब, संसार याऐवजी सेवा, शुश्रुषा आणि दु:खावर फुंकर घालण्याचे वडिलांकडून मिळालेले व्रत आणि वंचितांच्या सेवेसाठी अव्याहत सुरू असलेल्या दोन बंधूंच्या कार्याचा उचित सन्मान बुधवारी करण्यात आला.
View Article